project ecal
विभागाचे नाव :-उर्जा आणि पर्यावरण .
प्रकल्पाचे नाव :- स्मार्ट समई
प्रकल्प तयार करण्याचे नाव :- पांडुरंग कचरे साथीदाराचे नाव :- राहुल जाधव
प्रकल्प चालू करण्याची दिनांक :-
प्रकल्प संपण्याची दिनांक :-
मार्गदर्शकचे नाव :- अरुण्दती म्याडम
सुयोग सर
प्रकल्पाचा उद्देश :- विद्युत उर्जेवर वर चालणारी स्मार्ट समई काही ठिकाणी पाह तो कि दिप्ज्वाल्न करतांनी माचीस ची काडी विजते . मग त्या ठिकाणी आपण ही समई वापरू शकतो .
कृती :-प्रथम आम्ही समई ची आकृती काढली त्या नंतर आम्ही थ्रीडी प्रिंटरवर प्रिंट करयला ठेवले .नंतर तिला कट करून त्या मध्ये आरडीनो कसा बसणार हे पाहिल्रे .तिला प्रिंट होण्यासाटी ५ तास लागले .त्या नंतर LDR ,रासिस्टर ,LED आणि वायर हे साहित्ये जमा केले .आणि सरांकडून आरडीनो घेतला .व कनेक्शन कसे करायचे हे पाहिले नंतर त्याची विवध पार्ट सोल्डर केले मग समई मध्ये जोइंट केले .
महत्व :- आपण सगळीकडे पाहतो की दिपज्वलन हे माचीसच्या काडीने करतो तसेच आम्ही मोबईल वापरून दीपज्वलन करण्यासाटी समई बनवली .
अडचणी :- डिझाईन तयार करण्यासाठी व्यवस्थीत जमत नव्हती .मग आम्ही पूजा म्याडम ची मदत घेऊन ती पूर्ण केले .
l d r नव्हते व rasistar पण नव्हते मग आम्ही दुसऱ्या समईचे काढून बसवले इन्सुलेशन निट लागत नव्हते .
फायदे :- आम्हला आरडीनो विषयी माहिती मिळाली .
त्या नंतर जर आपण led दिवा बनवू शकतो .
तोटे :- हे काम करतांनी सोल्डरिंग व्यवस्तीत करावी .
२) डिजाईन नीट बनवावे कारण प्रिंट करतांनी ते वाया जाऊ नये विचार करून काम करावे .
हे काम करत असताना फोटो व यातून मला आरडिनो विषयी माहिते मिळाली व प्रोजेक्ट करताना अडचणी येतात त्यांना कसा सामना करायचा हे समजले . व वेळेत प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचे काम राहते हे समजले . व त्या वेळेला मदत खूप लागते .व काही वेळा आपली दुसऱ्याला लागते .
; झाल्यावर सरकडून आम्ही आर्डिनो कोडिग केलि व् समई चालू झाली
निरिशन :- समईची डिझाईन शिकायला बराचसा टाइम लागला
महत्व :- आपण सगळीकडे पाहतो की दिपज्वलन हे माचीसच्या काडीने करतो तसेच आम्ही मोबईल वापरून दीपज्वलन करण्यासाटी समई बनवली .
त्या नंतर LDR ,रासिस्टर ,LED आणि वायर हे साहित्ये जमा केले .आणि सरांकडून आरडीनो घेतला .व कनेक्शन कसे करायचे हे पाहिले नंतर त्याची विवध पार्ट सोल्डर केले मग समई मध्ये जोइंट केले .
समई क्नेक्षण झाल्यावर सरकडून आम्ही आर्डिनो कोडिग केलि व् समई चालू झाली
निरिशन :- समईची डिझाईन शिकायला बराचसा टाइम लागल.
koasting project :-
अनुक्रमणिका
|
वापरलेले साहित्ये
|
दर
|
coastnig
|
1)
|
ardino (1)
|
450rupes
|
450
|
3d printar pla materiyl
|
2000rupes 1 kg वापरले %30gm
|
=15 rupes
|
|
4)
|
led
|
5रुपय ला १ वापरले ३
|
१५ रुपय
|
५ )
|
रजिस्टर
|
१ रुपया ला वापरले ३
|
३ रुपय
|
६ )
|
LDR
|
३ रुपय १वापरले ३
|
९ रुपय
|
७ )
|
जन्मपिंग वायर
|
५ रुपय १ मीटर वापरली अर्धा मीटर
|
२.५ रुपय
|
८
|
मजुरी
|
२५%
|
१९.१६
|
TOTAL
|
४७९ रुपय
|
||





Comments
Post a Comment