गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट

                           प्रकल्प अहवाल 


सन २०१८  -१९  
विभाग :-      गृह आणि आरोग्य .

प्रकल्पाचे नाव :- जिलेबी बनविणे . 

प्रकल्प करणाऱ्याचे नाव :-कचरे पांडुरंग बबन 

   साथीदाराचे नाव :- अनिल वायकर 

  मार्गदर्शक :- रेश्मा मॅडम.

प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :-

प्रकल्प संपण्याची दिनांक :-

   
         अनुक्रमानिका . 

 १) प्रस्तावना 

२ )उददेश 

३)साहित्ये व साधने 

४)पूर्व नियोजन 

 ५) कृती

६)अनुभव 

७)निरिक्षण

 8) अडचणी 

९)   फायदे 

१० )प्रत्यक्ष खर्च 

११)नोंदी 


             १)  प्रस्तवाना .

    आपल्या जीवनामध्ये अन्न ,वस्र ,निवारा या मुलभूत गरजा आहेत .
यासाटी मानवास भूक लागली असल्याव पटकन काही तरी खावे वाटते .
  मग मी रव्या पासून जिलेबी हा प्रोजेक्ट निवडला .

मानव भाहेर कोणताही पदर्थ घेवून खातो व त्या मान्ध्ये बेसळीचे प्रमाण हे वाढत व महागाई सुद्धा झपाट्याने वाढत आहे .

महणून मानव हा कमी पैस्यांमंध्ये ज्यास्त कसे मिळेल हे पाहतो व वेळेची गरज असते .

व जिलेबी हि लहान मुलांस आवडणारा पदार्थ आहे व तो पचण्यास हलका व त्यातून कॅलरिज पटकन मिळते . 

महणून हा प्रोजेक्ट मी निवडला .

           २)  उददेश 

   आपण सन साजरे करतो त्यावेळी गोड पधर्थ बनवला जातो .

 कमी पैश्यानमध्ये ज्यास्त प्रोडक बनले पाहिजे असा उददेश असतो .व आपली गरज पूर्ण होते .

आपण बनवल्यावर बेसळीचे प्रमाण रहात नाही व आरोग्यासाटी चांगले असते .

खाण्यास चविस्ट लागती .

               ३) साहित्ये व साधने .

      साहित्ये :- रवा ,मैदा ,कलर ,बेकिंग पावडर ,साखर ,तेल ,प्लास्टिक पिशवी हे लागणारे साहित्ये . 

साधने :-  कढई , झारी ,प्लेट इत्यादी ....

                  ४)  पूर्व नियोजन .

  मी पहिल्यांदा जिलेबी मैद्यापासून बनवतात हे माहीत होते . मग मी विचार केला अजून दुसरे काय वापरून बनवता येते का हे मी YOU TOUB राव्यापासून जिलेबी टाकले व तो VIDEO पहिला व मी लगेच दुसर्या दिवसी बनवण्यास घेतली .

  *    मग मी गावातून साहित्ये आणले व बनवण्यास घेतली . VIDEO पहात ते मिश्रण बनवले .


                      ५ )  कृती . 

प्रथम मी VIDEO पहिला मग कृती लिहून घेतली त्यानंतर साहित्ये ऐका जागी जमा केले .
   साहित्ये साधने जमा केली व मिश्रण तयार करण्यास घेतले . रवा बारीक केला त्यात दही मिक्स केले व पाणी टाकून मिश्रण जिलेबी लागते तेवढे बनवले व कलर टाकला ३ G. M गेटला व त्याचे लिक्वीड बनवून त्या मिश्रणात टाकले .

   व ते मिश्रण अर्धा तास झाकून तेवले तो पर्यंत पाक तयार करून घेतला व तो पाक जिलेबी सती गरम रहिल असे नियोजन करून .जिलेबी तळण्यासाटी तेल गरम करण्यास टेवले व अर्धा तास झाला मग मिश्रण प्लास्टिक पिस्वीत भरले व जिलेबी तळण्यास घेतली .

पहिल्यांदा तालात होतो तेव्हा तेल ज्यास्त गरम झाले होते मग गैस कमी करून दुसर्यांदा तले त्या वेळी व्यवस्तीत जिलेबी झाली .

मग सर्व मिश्रण संपवले व त्याचे वजन केले तर ती जिलेबीचे वजन ८०० G. M झाले मग मी मुलांस खाण्यास निमी दिली व मॅडम न दिली व नंतर ती जिलेबी फूड ल्याब मंध्ये खाल्ली . 

असी मी कृती शेवट पर्यंत केलेली .


                 ६)  अनुभव .

    जिलेबी तयार करत असताना तेल गरम असल्याव आकार व्यवस्तीत येत नाही .

मिश्रण ज्यास्त वेळ टेवू नये त्याचा आंबट पण जातो व ती जिलेबी नित बनत नाही .

 जिलेबी पाकात ज्यास्त वेळ ठेवू नका कारण ती ओली होते व चविस्ट लागत नाही .


             ७)    निरिक्षण .


   मी ज्या वेळी मिश्रण तयार करयला घेतले त्य वेळी ते पातळ झाले व नंतर थोडा रवा टाकून पुन्हा मिक्स केले .

तेल गरम झाल्यव गैस कमी करावा व २ मिनिटांनी जिलेबी तळावी .

 मिश्रण तयार करून ज्यास्त वेळ ठेवू नये .

   मिश्रण मळतानी त्याचे गोळे राहिले नाही पाहिजेत .

 पाक बनवतानी एकास /ऐक परमान घ्यावे .  म्हणजेच १ किलो साखर तर १ लिटर पाणी ह्यास एकास /ऐक प्रमाण असे म्हणतात .

   व पाक चांगला घात करून घ्यावा .

              
Image result for साखरेचा पाक
असा हाताने घेवून चिकट होतो क नाही हे पहावे .



              ८)  अडचणी .

मिश्रण तयार करण्यास जरा तखलीप झाली ते व्यवस्तीत मिक्स होत नव्हते .

  तेलात नीट सोडता येत नव्हती .

  व तिचा गोलाकार येत नव्हता .



             ९)  फायदे .

   ज्या वेळी मी माझा प्रोजेक्ट केला त्यात पाक व तेलाचा अंदाज चांगला आला किती वेळ तेल तापवावे काय कसे करयचे हे माहीत झाले .

  मग दुसर्यांच्या  प्रोजेक्टला पण मदत करत गेलो व त्याचे सुद्धा प्रोजेक्ट मस्त झाले( उदा )   रव्या पासून पकोडे बनवले हे सुद्धा परफेक्ट जमले हा फायदा झाला .

पालक शेव हि सुद्ध मस्त झाली .

  कोणती वस्तू किती वाप्र्याची व तिची किमत ज्यास्त नको हा ही विचार करून मी प्रोजेक्ट निवडला .



              10  )  प्रत्यक्ष खर्च 


अनुक्रमांक
साहित्ये
नग
दर
किंमत
१)
रवा
५०० GM
२८ रु १ किलो
१४
२)
मैदा  
१२५ gm
३६ १ किलो
४.५


३)
साखर
४०० gm
३५ १किलो
१४
४)
तेल
५०० gm
८० १ किलो
४०
५ )
गैस
९० gm
१.३८ रु ३० gm साठी
५ रु
६)
कलर
४ gm
१० रु १० gm
४ रु
७)
बेकिंग पावडर
५ gm
५०  रु १०० gm
१० रु
८)
वेलची पावडर
१० gm
२० रु १० gm
२० रु



ऐकून किंमत =
१११.५



लेबर चार्ज =
२७.८



मिळून किंमत =
१३९.३


एवढा  आलेला खर्च माझी तयार झालेलेली जिलेबी ची किंमत .१३९ रु 



                ११) नोंदी 

३० /५/18 या दिवसी मी विदेओ पाहिला .

३१ / ६ /18 या दिवसी गावातून साहित्ये आणले .

१ / ६/18 ला मी प्रोजेक्ट केला . व तो पूर्ण झाला.



           १२)   बनवलेल्या प्रोजेक्टचे फोटो .





   


       









Comments

Popular posts from this blog

food lab

electreekal simbols