food lab
विभाग :- गृह आणि आरोग्य ......... १) मशीनची माहिती . * फूड पल्पर मशीन :- या मशीन मंध्ये आपण कोणत्याही फळाचा रस काढू शकतो . २) हाय फूड पल्पर मशीन .. ह्या मशीन मंध्ये आपण ज्यास्त प्रमाणात कूट करू शकतो व बारीक . ३) हिटटींग कॅटल मशीन :- या मशीन मंधे आपण कोणताही पदार्थ गरम करू शकतो . उदारणार्थ :- सॉस बनवण्यासाटी टोमॅटो गरम केली जातात . ४) तेल घाणी :- एखाद्या पदार्थापासून तेल काढणे या सती ही मशीन वापरतात . ५) सिलिंग मशीन :- बनवलेला पदार्थ पॅकिंग करण्यासाटी या मशीनचा वापर केला जातो . natrojan paking :- बनवल्याला पदार्थ मंध्ये हवा भरतो कारण की तो पदार्थ ज्यास्त काळ टिकून र...