food lab

                  विभाग :-    गृह आणि आरोग्य ......... 




                १)  मशीनची माहिती . 



  *    फूड पल्पर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोणत्याही फळाचा रस काढू शकतो . 

Pulper Machine

२) हाय फूड पल्पर मशीन  .. 

      ह्या मशीन मंध्ये आपण ज्यास्त प्रमाणात कूट करू शकतो व बारीक . 



३) हिटटींग कॅटल मशीन :-

       या मशीन मंधे आपण कोणताही पदार्थ गरम  करू शकतो . 

          उदारणार्थ :- सॉस बनवण्यासाटी टोमॅटो गरम केली जातात . 


४) तेल घाणी :-

      एखाद्या पदार्थापासून तेल काढणे या सती ही मशीन वापरतात . 

Image result for oil machinery

५)  सिलिंग मशीन :-

   बनवलेला पदार्थ पॅकिंग करण्यासाटी या मशीनचा वापर केला जातो . 

Image result for sealing machine



natrojan paking :-

   बनवल्याला पदार्थ मंध्ये हवा भरतो कारण की तो पदार्थ ज्यास्त काळ टिकून राहावा . 

Image result for nitrogen packing machine

आटा मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोंत्येही पिट मालू शकतो व ज्यास्त प्रमाणात . 

Image result for atta machine

 आवळा कटर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण आवळ्याच्या बिया बाजूला काढू शकतो व त्याचे तुकडे करू शकतो . 

Image result for amla machine

कॅप मशीन :-या मंध्ये बनवलेला लोणच्याच्या किंवा जुसच्या वर्णिला झाकण लावण्यासाटी केला जातो . 

Image result for kapas machine

मायक्रो ओहन :-

या मंध्ये आपण केक किंवा कोणताही पदार्थ भाजू शकतो . 



Image result for micro ohan machines

मिक्सर :- या मंध्ये आपण कमी पदार्थ बारीक करू शकतो . कमी वजनाचे . उदा ) ४०० ग्र्याम शेंग चिकी बनवणे 







       २)    खोबऱ्याची चिक्की बनविणे 

उदिदष्ट :- खोबऱ्याची चिकी बनवणे . 

साहित्य  :- शेगदाणे , खोबऱ्याचा किस , गुल्कोज किंवा तूप , साखर . 

साधने :- कढइ , गँस , चमचा , चिकी ट्रे , लाटणे , कट्टर .   

कृती :- १) सर्वात प्रथम आम्ही खोबरे व साखर मोजून ३००/३०० ग्रम                        घेतले . 
           २) त्यानंतर साखर कढईत टाकून त्याचा पाक तयार केला , १००                   ग्रम  गुल्कोज टाकले . 
           ३)  टाकल्यानंतर त्यामधि खोबऱ्याचा किस टाकला . 
           ४) व ते सर्व मिक्स करून घेतले तोपर्यत उलाथनी व कट्टर ला                       तेल लावले . 
           ५) बनवलेले मिसरण ट्रे मधी टाकले व लाटण्याने पसरवले व                         त्यावरून कट्टर फिरवले , त्याचे पीस केले . 
          ६) त्यानंतर त्याचे प्येकींग  केले .
  
निरीक्षण :- १) पाकामध्ये  गुल्कोज टाकताना गँस कमी जास्त करावा                            नाहीतर पाक जळण्याची  शक्यता असते . 
                 २) त्याचे प्रमाण एकास-एक घ्यावे . 
                 ३) त्याचे पँकीग चागले करावे  


खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. खोबरे
३००gm
220/kg
66  RS.
२. साखर
३००gm
35/kg
10.5  RS.
३. गास
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पॅकिंग   bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पॅकिंग
gm

0.01  RS.


total
92.28 RS.


Leabor charge
23 RS.






   

            ३)   पोपकोर्न बनविणे . 



उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .

साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

कृती :- 
  1. सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर गरम करण्यास ठेवला .
  2. त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3. त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4. त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5. आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 
निरीक्षण :- 

  1.  पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  1. त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  1.  पॉपकोर्न 

Image result for popkorn













४) नानकेट तयार करणे 
उदिदष्ट :- नानकेट तयार करणे 

साहित्य :- मैदा , पिटी साखर , डालडा , फ्लेवर 

साधने :- ओहोम , ट्रे , प्लेट , चमचा , परात , नानकेट साचा . 

कृती :-  १) सर्वात प्रथम आम्ही  मैदा , पिटी साखर , डालडा                                      ५००/३००/३०० ग्रम घेतले . 
            २) त्यानंतर परातीत डालडा घेतला व त्यात पिटी साखर मिक्स  केली . 
            ३) त्यानंतर त्या थोडा थोडा मैदा टाकला व पूर्ण मिक्स केले , मैदा   , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करून घेतले . 
             ४) त्यानंतर   नानकेट साचाने त्याचे आकार बनवले व ते आहोम   ठे वले व आहोम  मधी ७ मिनिटे ठेवली 
             ५) व परत ती प्लेट बाहेर आणि ती थंड होऊन दिली 
             ६) थंड झाल्यावर त्याचे पॅकिंग केले 

निरीक्षण :-  १) मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करावा 
                  २) नानकेट भाजताना ते जळणार नाही याची काळजी घ्यावी 

                  ३)  नानकेट गार झाल्यावर त्याचे  पॅकिंग करावी 


खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
1. मैदा
500 gm
26/kg
13  RS.
2. डालडा
300 gm
90/kg
27  RS.
3. पिटी साखर
300 gm
44/kg
13.2  RS.
4. वीज
0.075
3/unit
0.22  RS.
5. पॅकिंग bag
6
10/50gm
2  RS.
6. लेबल
-
-
0.1  RS.
7. पॅकिंग
-
-
0.01  RS.
8. फ्लेवर
5ml
36/20ml
2.77  RS.


Tital
58.21 RS.


Leabor charge
14.55 RS.






  ५). तिळाची चिक्की बनवणे 

* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे 
* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल 
* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे
* कृती : १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g  मोजून घेतली .
२. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले 
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले 
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले . 
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत

निरिशन : मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .


Image result for til chikki



Turn off for: Marathi
खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. तीळ 
४००gm
140/kg
66  RS.
२. साखर
4००gm
35/kg
14  RS.
३. गैस 
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पॅकिंग  bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पॅकिंग  
gm

0.01  RS.


total
85.78 RS.


Leabor charge
२१.44 RS.




                6)   शेगदाण्याची चिकी बनवणे



उददे्श :- शेगदाण्याची चिकी बनवणे

साहित्य :- शेगदाणे , गुळ , गुल्कोज . 

साधने:- कढई , गैस , चमचा , चिकी ट्रे , चिकी कट्टर .

कृती :- १) सर्व प्रथम आम्ही चिकीसाठी लागणारे साहित्य माहीत करून                    घेतले .
           २) मग आम्ही गुळ व शेगदाणे ४०० ग्रम वजन करून घेतले . 
           ३) त्या नत्ररून शेगदाणे भाजून घेतले , शेगदाणे टरफले काढून                     त्याचा कुट केला .
           ४) चिकीचे प्रमाण एकास एक घ्यावे 
           ५) मग आम्ही वजन केलेला गुळ घेतला , त्याचे तुकडे केले व                       कढईत पाक करून १०० ग्रम गुल्कोज टाकले व थोडे हालवले व                 पाकमधी शेगदाण्याचा कुट टाकला व थोडे हलवून मिक्स केले .
           ६) मग ते ट्रे उतरवून घेतले , उतरवल्यानतर पसरवून घेतले                         लाटल्याने एकसारखे दाबून घेतले .
           ७) कट्टरने एका रेषेत ते कट्टर फिरवले व थोडा वेळ थड होऊन                          दिला मग त्याचे पार्ट काढून थंड झाले 
           ८) पकिग मध्ये प्रत्यकी ४ चिक्या भरल्या व सिलिग केले .

निरीशन :- १) चिकी बनविताना गैस वरती लश ठेवावे 

कोस्टीग :- 

अ.क्र
     साहित्य
    वजन
दर
 किंमत
    शेगदाणे
    ४००
८०
  ३२
      गुळ
     ४००
४०
  १६
     गुलोक्ज
     १००
१००
  १०
       तेल
     १००
८०
  ०.८०
   गैस चार्ज
      ३०
२०
  १.३८ 
    पकिग बॅग
      १२
२५०
  २.४० 
     लेबल
   १
    प्यकिग
   १
                                                मजुरी २५%
 १६.७४
१०
                                          एकूण खर्च
 ८०.७२



               7)  पाव बनविणे . 

उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे . 

साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई .... 

साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल इ .... 

   कृती :- 

            १)   भट्टी पेटवण्यास  लावावी . 

त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे . 

मैद्याचे पीट  चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . 

त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी  १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते  त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . 

त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . 

मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . 

नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . 

भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . 

व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत . 

निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा . 

२)भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी . 

३)भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे . 

 ४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी . 

५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत . 

Image result for pav














अ.क्र
   वस्तू
नग
   दर
किंमत
   मैदा
८ kg
 २९ kg
२०८
   इस्ट
२०० ग्रम
 २०० kg
४०
   मीठ
१५० ग्रम
 १५ kg
२.२५
   ग्लूटेन
१० ग्रम
 १० rs /२० gm
   तेल
२५० ग्रम
 ८० kg
२०
  लाकूड
२०kg
 ८ kg
१६०
                          लेबर चार्ज
१०८
                          टोटल
४३४.२५







         

8 )बटर बनवणे 
उद्देश :-  बटर बनवणे व विकणे . 
साहित्य :- १) मैदा २) ईस्ट ३) जिरा ४) मीठ  ५) ग्लुटेन पावडर 
साधने :- १) ट्रे  २) भट्टी ३) परात ४) लाकडे ५) तेल 
कृती :- 
१) सर्वात आधी आम्ही परात घेतली त्यामध्ये २०gm  ईस्ट टाकले त्यात २०gm मीट टाकले 
२) त्यात १०gm जिरा टाकले . व त्यात ग्लुटेन पावडर ५gm  टाकली व मिक्स केले . 
३) ते पूर्ण चांगले मिक्स करावे त्यानंतर त्यात ३kg मैदा टाकला व ते पूर्ण चांगले मिक्स केले . 
४) ते पूर्ण चांगले चिकट कणिक होत नाही तोपर्यंत ते मळावे . 
५) त्यानंतर त्याचे गोळे बनवावे व ट्रे मध्ये ठेवावी व भट्टीत भाजण्यास टाकावे पाव करपून देऊ नये ते नीट भाजावे 
६) भट्टीचे तापमान ४०० ते ४५० असावे . त्याआधी भाजण्याआधी दोन तास फुगण्यास ठेवावे 


निरक्षण :-
  1. पीठ मळताना जरा ताकतीने मळावे . पूर्ण ईस्ट त्यात मिक्स झाले पाहिजे . 
  2. पाव भगतांना जळणार नाहीत याची काळजी घायवी . 
फोटो :-
Image result for बटर





   

       9) गुलाब जामून बनवणे . 


उद्देश :- गुलाब जमून बनवणे व विकणे . 

साहित्य :- दूध , मैदा , पिठीसाखर , इलायची पावडर , तेल , साखर . 

साधने :- गॅस , प्लेट , चमचा , उलतने, टोप . 

कृती :-  
  1. पहिल्यांदा  गॅस वरती पात्याले ठेऊन दूध आठवले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले . व खावा बनवला . 
  2. ३ लिटर दुधाला बरोबर १ तास लागला . 
  3. त्यानंतर खावा ,   इलायची पावडर , दूध  हे सर्व मिक्स केले . 
  4. त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवले . 
  5. ते गोळे तेलात चांगले तळले खरपूस होईपर्यंत 
  6. त्यानंतर साखरेचा पाक बनवला 
  7. त्यात ते गोळे मुरण्यास ठेवले व पूर्ण ते मुरे परंत ठेवले त्याचा पूर्ण आत पाक गेला पाहिजे . 

निरीक्षण :- 
  1. दुधाचा खावा जाळून देऊ नये . 
  2. गुलाबजामून भाजताना ते जाळून देऊ नये . 
  3. गुलाब जमून पाकात चांगले मुरून द्यावेत . 

फोटो :- 

Image result for gulabjamun









१0) चकली बनवणे . 

उद्देश :- चकली बनवणे व विकणे . 

साहित्य :- मैदा , मीट , मिरची पावडर , मूग डाळ , तेल , पाणी . 

साधने :- गॅस, कुकर , पॅरात ,  चकली चा साचा , कढई . 

कृती :- 
  1. सर्वात आधी  १२५gm  मूग डाळ घेतली ती धुतली त्यानंतर ती कुकर मध्ये शिजायला ठेवली . 
  2. ती पूर्ण शिजल्या नंतर काढली त्यानंतर मैदा घेतला तो एक फडक्यात चाळून  बांधला व कुकर मध्ये ठेवला तो जरा शीजवऊन घेतला . 
  3. तो मैदा शिजल्यानंतर मैद्याचे गोळे झाले होते ते पाहून चालून घेतले . 
  4. त्यानंतर त्यात मिरची पावडर , मीट , टाकले व सर्व मिक्स करणे . 
  5. त्यानंतर त्यात शिजलेली मूग डाळ टाकली व सर्व चांगले मिक्स करून घेतले . 
  6. त्यानंतर ते एक साचत भरून त्याचा चकल्या बनवल्या व त्याचा रंग जरा बदलत नाही तो परंत तळली . 
निरीक्षण :- 
  1. पिट  मळताना नीट माळवे ते कठीण होऊ देऊ नये . 
  2. चकली तळताना ती जाळून देऊ नये . 

फोटो :- 
Image result for chakali




11) पिझ्झा बनवणे . 

उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे . 

साहित्य :- मैदा , डालडा , कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो , जिरा , मोहरी ,  तेल , तीळ , ईस्ट . 

साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने . 

कृती :- 
  1. ५०० gm  मैदा व २० gm  डालडा मिक्स करून घेतला त्यात ५-१० gm  मैदा टाकला व चांगले मिक्स केले . 
  2. त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो . 
  3. सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी  टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या . 
  4. भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली . 
  5. त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले . 
  6. त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा . 
निरीक्षण :- 

  1. भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी . 
  2. पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो . 
फोटो :-



    

                        12 )   हिमोग्लोबिन चेक करणे . 


       साहित्ये :- लेन सेट ,कापूस , disteel वाटर ,कंप्यरेटर,मायक्रो पिपेट,हंड्ग्लोज ,रीएजंट ,ड्रोपर ,स्प्रीट ,N/10 HCL हायड्रोक्लोरिक इ ....


     कृती :-प्रथम आम्ही लागणारे साहित्ये व कसे चेक करयचे हे शिकलो .
  
    मग पहिल्यांदा म्याडमानी करून दाखवले . मग आम्ही प्रत्यकाने वेगवेगळ्या जनाचे हिमोग्लोबीन चेक केले . 

 मग मी अस्वत चे हिमोग्लोबीन चेक केले . 

  त्याचा हिमोग्लोबीन 11 आला . व मग आम्ही कम्प्यारेटर मध्ये घेवून त्या disteel पाणी ऐका वेळी 2 थेंब द्रोप्च्या सहय्याने टाकले . 

   हिम्ग्लोबीन चे प्रमाण :-

पुरुष :- १४ ग्र्याम ते १८ ग्र्याम असते .

स्री :-  १२ ग्र्याम ते १४ ग्र्याम असावे .

   हिम्ग्लोबीन कमी असल्याव होणारे परिणाम .
१ ) चक्कर येणे ,थकवा , ब्लेड प्रेशर कमी होतो .

     चांगले टेवाण्यासाटी काय खावे .

   १)गुळ ,बीट ,टोमेटो ई ....


      Image result for हीमोग्लोबिन चेक करणे



.

 13)  प्रथमोपचार

* साधने :- कातर ,चाकू ,ब्लेड ,चिंमट ई ...

उदेद्श :-  प्रथमोपचार काय व केव्हा  कार्याचा हे शिकणे .


   कृती :- प्रथोमपचार कसे असते व ते कोण्या वेळी करयचे आहे हे शिकणे .

शांत राहणे :- शांत राहिल्यावर पिडीत व्यक्तीला चांगले उपचार देऊ शकतो .

  पिडीत व्यक्तीला व्यवस्तीत सुरक्षतेचे जागेवर नेवून टेवावे थित आवाज नाही येणार असे ठिकाणी .

*  अत्याधिक रक्त स्राव :- जखमेला जोराने दाबून टेवावे त्यामुळे रक्तस्राव बंद होईल .
जखमेला स्वच्छ पाण्याने धुवावे .

*  हाड मोडणे :-  हाड मोडल्यावर ज्यास्त प्रमणात रक्त सर्व होतो .
जिथे जखम झाली त्य ठिकाणी सूज येते .
त्य जागेला ज्यास्त हलवू नये .Image result for fasted box items

Image result for fasted box itemsहे प्रथोमचार चार साटी साहित्ये असावे .






             १4)   रक्त दाब ओळखणे
उदेद्श :- आजाराचे निरसन करण्यासाठी ब्लड प्रेशर तप्साने  गरजेचे आहे .


साहित्य :- ब्लड पेशर चेकाप मशिन , मीटर ,स्टेट स्कोप .


कृती :- १) हाताची मुठी बंद करून घ्यावी            २) दंडावर ब्लड पेषर चेकप ब्यंड बाधून घ्यावा 

         ३)) त्यासाठी हाताच्या नदीवर स्टेटस्कोप ठेवून नाडीच्या   आवाक्यातील ठोके मोजणे  

          ४)) जेह्वा ठोके बंद होईल व ठोके चालू झाल्याची नोड करावी .या   वरून bp चेक करणे . 

व नोंदी घ्यावेत . 

टीप :- पाण्यातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे . 

२) पाणी गळून घ्यावे व MEDICLOREEN टाकून प्यावे . 

   


  १५)    रक्त गट तपासणे


उदेद्श :-  रक्त गट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्तगटाची                 माहिती समजून घेणे 

अपेषित कौशल्य :- मुलांना रक्ताचा नमुना घेता येने 

साहित्य /साधने :- लॅसेट , कापुस , काचपटी , परिशानळी , भिग , स्पिरीट                              , antia a , antia b , antia d

 कृती :- १) ज्या व्यक्तीला रक्तगटाची तपासणी करावयची आहे तिच्या                    डाव्या हाताला करगलीच्या शेजारील बोटाला स्पिरीटने                            निर्ज्रुतुक करून घ्या  ,लॅसेटच्या साहाय्यने टोचून घ्या व                          आपले हात चे रक्त तीन काचपत्यावर घेतले 
           २) काचप्त्त्वरील एका ठिकाणच्या र्क्त्वरील अन्तीसिरा A ,B , D                 या ठीक णी रक्त घेतले    
           ३) तीन्ही ठीकानाच्या रक्त नुमुन्या साठी तीन स्वतंत्र स्वच्छ                        काच पट्या वापरून anti व प्रत्येक रक्तानुसार एकत्र करा 
निरीशन / अनुमान :- तिसऱ्या  ठिकाणच्या  नुमुनाच्या निरीषण                                              करण्यासाठी   भिग वापरा व पुढील तक्त्याच्या                                         आधारे रक्त नमुना ओळखता येईल .

निरिक्षण :-  अनुमान :- तिसऱ्या ठिकाणच्या नमुन्याचे निरिक्षण करण्यासाठी भिंग वापर व पुढील रक्त गट ठरवला जातोImage result for रक्तगट तपासणी .


   

      

          १6)        रोट बनवणे

उदेद्श :- भटीचा वापर करून करून रोट बनवणे .

साहित्य :- रवा , डालडा , साखर , अमूल बटर , दुध .

साधने :- परात , ट्रे , चमचा , लाकूड .

कृती :- १) प्रथम आम्ही रोट साठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली व ते                 गावातून आणली .
           २) डालडा १२५ gm घेतला  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला                   व्यवस्थित मिक्स केले .
           ३) त्या मध्ये ५००gm रवा  टाकला व  त्याला डालडा १२५ gm                        घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .
          ४) साखर व अमूल बटर टाकून हे सर्व मिक्स केले व त्यानंतर                        त्यात वेलची टाकली . 
          ५) मग दुधात ते लाडू  बनतील असे प्रकारे ते मिक्स केले .
          ६) त्यानंतर ट्रेला थोडासा डालडा लावून घेतला . रोट बनवून  ट्रे                      मध्ये ठेवले .
          ७) भटीचे ट्रेपरेचर थोडे जास्त असून गरजेचे असते .
          ८) रोट पुरपणे चाॅकलेटी होइपर्यत ठेवावे .

निरीषण :- १) ट्रेला डालडा जास्त लोवू नये .
                 २) मिश्रण  व्यवस्थित मिक्स केले .
                 ३) रोट व्यवस्थित भटीमध्ये भाजून घ्यावे .

कोस्टीग :-

अ.क्र
वस्तू
नग
दर
किम्मत
रवा
१.५/kg
२८/kg
१४Rs
डालडा
१२५gm
९०/kg
११.२५ Rs
साखर
५००gm
३०/kg
१५ Rs
अमूल बटर 
१पॅकेट
१ पॅकेट ४६
४६ Rs
दुध
१.५ लिटर
४०/kg
२० Rs
लाकूड
७/kg
८/kg
५६ Rs

लेबर चार्ज
४२.२५Rs

TOTOL
214.75Rs



   

                     Image result for रोट बिस्किट बनविणे



  १७ )  नाडीचे ठोके मोजणे . 
 

     उददेश :- शरीरातील रक्ताचे प्रेशर मेंदूचे ,कार्य साधरण तपसण्यासाठी नाडीचे ठोके मोजणे महत्त्वाचे आहे .


साधने :-  स्टेट्स स्कोप  

  माहिती :-   हृदयात  चार कप्पे  असतात  . 

२) मानवाच्या शरीरातून दोन प्रकारे रक्त प्रव्हा  चालू असतो 

३) अशुद्ध रक्त फुफ्फुसात  जाते व शुद्ध रक्त शरीरात जाते . 

४)  अस्य प्रकारे ५५ - ६५ किलो वजनाच्या माणसात ६-७ लीटर रक्त ८ व्या मिनिटाला रक्त प्रवाह चालू असतो . 


*  श्वसनाच्या ४ पात नाडीचे  ठोके असतात . 

*   म्हणजे :- 18 वेळा १ मिनिटात श्वसन होत  असेल तर ७२  वेळा ठोके पडतात . 


कृती :-   
            hurdyat  नाडीचे ठिकाणावर स्टेटस स्कोप तेवून प्रती मिनिटाचे ठोके मोजणे व नोंदी ठेवणे ० . 

श्वसनाच्या  कॅलीवरून मोजणे व त्याला ४ ने  गुणाने व त्यापासून पहाणे नाडीचे ठोके मिळतात . 

     
श्वसनाची चाल    गुणिले  ४ = नाडीचे  ठोके 

म्हणून 18 गुणिले ४ = ७२ 

हे आले १ मिनिटात केली स्वासन व ठोके ७२ आले . 

Image result for नाडीचे ठोके मोजणे Image result for स्टेटस स्कोप

असे मोजले जाते . 



                    18) पाणी परीक्षन  करणे.  

    उदेद्श :- पाण्याची H2z strip test तपासणी करण्यास सिकने व ते                           पिण्यायोग्य आहे किवा नाही याचा अहवाल तयार करणे . 

    साहित्य :-  H2z strip test bottle पाण्याच नमुना इ . 

    प्रत्याषिक कृती :- १) ज्या पाण्याची तपासणी करयाची आहे त्या पाण्याचा                                   १०० मिली . नमुना ( sample ) निर्जतुक बाटलीत                                       भरून ठेवा . 
                              २) H2z strip test बाॅटलवरील दिलेल्या रेषेपर्यत                                             पाण्याचा नमुना भरून द्यावा . 
                              ३) पाण्याच्या बाटलीचे झाकण पक्के बसवा  हळूहळू 
                                   बाॅटल हलवा त्यामुळे पाण्याची भिक्रिया बाॅटलितील 
                                  कागद बरोबर हो द्या . 
                              ४) ती पाण्याची बाॅटली सभोतालच्या तापमानाला ३० ते                                   ३७ अश सेल्सीअसला किवा ३७ अंश सेल्सीअसला  
                                   एका ठिकाणी १८ ते ४८ तास ठेवले . 
                            ५) ४८ तासानंतर पाण्याचा रंग बदलतो का त्याचे निरीक्षन  करावे . 
                                  

    निरीक्षन  आणि अनुमान :- १) पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी 
                                               पिण्यायोग्य नाही . 
                                          २) पाण्याचा रंग पिवळा झाला तर पाणी 
                                               पिण्यायोग्य आहे . 

    दक्षता  :- १) एकाच वेळी एकच पाण्याचा नमुना घ्यावा . 
                  २) पाणी नमुना घेताना स्वच्छ भाड्यात घेवा . दोन -तीन ठीकानी पाण्याचे मिश्रण करून टेस्ट करू नये . 
                      


                  ३) पाणी परीक्षन  करताना घड्याळाचा वापर करावा . 
                

    Image result for पाणी परीक्षण करणे


             १९)   गव्हाचे बिस्कीट बनविणे . 

    उददेश :-  ओहन चा वापर करून गव्हाचे बिस्कीट बनविणे . 

    साहित्ये :- गव्हाचे पीठ ,पीटी साखर ,बटर ,बेकिंग पावडर ,दुध ई .... 

    साधने :-परात ,ओहन ,वजन काटा . 

    कृती :- सर्व प्रथम परती मान्ध्ये १०० ग्र्याम बटर घेतले . 
    त्या नंतर पीटीसाखर २०० ग्र्याम घेवून मिक्स केली व त्या नंतर १० ग्र्याम बेकिंग पावडर टाकून ते व्यवस्तीत सर्व मिक्स केले व त्याचे बिस्कीट बनवायला घेतले . 

    त्याची चपाती लाटून एक वाटी घेवून त्याची गोलाकार बिस्कीट बनवली . 

    निरिक्षन :-  बिस्कीट ओहन मान्ध्ये जाळू देऊ नये 

    मिश्रण व्यवस्तीत मळावे , ते ज्यास्त पातळ करू नये . 

    प्रत्येक वस्तू प्रमाणानुसार टाकावी . 

    बिस्कीट एक सारखी बनली पाहिजेत  याची काळजी घ्यावी . 
                                          Image result for गव्हाची बिस्कीट

    Image result for गव्हाची बिस्कीट       असी  बिस्कीट तयार होतात . 









                            २० )  पालक शेव बनविणे . 

    उददेश :-  पालक शेव बनविणे व विकणे . 


    साहित्ये :-  पालक मिरची ,ओवा ई .... 

    साधने :-कडई ,झार्या ,ताट , गैस ,टोप ,सोर्या ,मिक्सर ई ... 

     कृती :-  पालक व मिरची मिक्सर मान्ध्ये बारीक करून घेतली . व 
    एका परती मंध्ये  घेतले व सगळे साहित्ये वरती धक्विले ते आपण बनवणार आहोत त्या नुसार टाकावे व आपल्या चावी नुसार टाकले तरी चालते 

    तेल गरम करण्या आधी मिश्रण व्यवस्तीत हलवून व एक जीवा करून ग्यावे व तेल ज्यास्त गरम केल्याव शेव करपते वास येतो ही काळजी ग्यावी . 
    व ज्यास्त ठीकात मसाला टाकू नये . 


    निरिक्षन :- शेवचे पीट मळताना ते एक जीव मळून घ्यावे . 

    २ शेव तळताना तेल गरम असते अंगव उडण्याची शक्यता असते . 

    सर्व साहित्ये चवीनुसार टाकावे अथवा प्रमाणानुसार टाकले तरी चालेल  . 

    Image result for पालक शेव
    Image result for पालक शेव
      









                २१) टोमॅटो साॅॅस बनवणे .

                                 

    उदेद्श :- टोमॅटो साॅॅस बनवणे .


    साहित्य :- टोमॅटो , कांदा , लसून , लवंग , वेलची , दालचिनी , कालिमिर     , मीठ , लाल तीखठ , विनेगार , जायफळ , पातील , कुकर ,       

     मिक्सर , बरणी ,चमचा  .

     
    कृती :- १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी .
        

           २) देठाकडील हिरवा भाग काढून टाकावा .     

          ३) ह्विनेगार मिश्रण टाका व स्टोव वरती उकलाव .     

          ४) थंड होण्यासाठी बाजूला ठेवा .         

      ५) परपला उष्णता द्या घट्ट होत असताना त्यात साॅस    मिसळावा .

          ६) थंड होण्यासाठी बाजूला ठेवा . 

             ७) परपला उष्णता द्या घट्ट होत असताना त्यात साखर    मिसळावा . 

          ८) तापवण्याची क्रिया चालू असताना मिश्रण पातळ टाका .     

          ९) ह्विनेगार व मसाल्याचे पदार्थ मिश्रणात गाळून टाका .

             १०) उष्णता चालू टेवा .      

       ११) उकळून ६०% मिक्स पर्यत पाणी असावा .


    निरीक्षन  :- टोमॅटोमध्ये सुद्धा टोमॅटो असते टोमॅटो चीरडल्यानतर त्यात                  झाइन असतात , ती सक्रीय होऊन पेक्टिन चा नाश होतो 


    कोस्टीग :-
    Sr.no
            वस्तू
            नग
             दर
    टोमॅटो
    ७.४०
    १५.

    साखर

    ३०
    कांदा
    ०.७५
    लसून
    ५०
    ह्विनेगार
    ०.५५

    लाल तिखट
    २.७५
    १२०
    मीठ
    ०.७
    १८
    गरम मसाले
    १.८
    १०
                                                                          एकूण =      २१ ५ 




       २२)    मिक्स फ्रुट ज्याम



    उदेद्श :- मिक्स फ्रुट ज्याम बनवणे व विकणे .


    साहित्य :- टॉमेटो , पायनॅप्पल , केळी , सफरचंद .


    साधने :- मिक्सर , गॅस , बाॅटल .


    कृती :- १) सर्वात आधी फळे धुवून घ्यावी .           २) त्यानंतर सर्व फळे कट करावी , नंतर त्याचा मिक्चर करावा .           ३) ते सर्व कढइत टाकून हिट करावे .


               ४) त्यानंतर त्यात सायट्रिक असीड टाकावे ,व सर्व मसाले टाकले 
     व पकवले .           




          ५) तो पूर्ण हिटीग झाल्यानंतर तो एका टोपात काढून गार                             करण्यास ठेवले .  


          ६) आणि ते गार झाल्यावर बाॅटल मध्ये ठेवावे .


    निरीक्षन  :- १) साॅस बनवायच्या आधी सर्व फळे धुवून त्यााची साल   काढावी .            

         २) फळे कच्ची नसावीत नाहीतर ज्यामची चव बिघडते .



    कोस्टीग :-   
    Sr.no
            वस्तू
            नग
             दर
      किमत
          सफरचंद
           kg
          १२०/kg
       १२०
          अननस
           kg
           ६०/kg
       ६०
           केळी
           kg
           ४०/kg
       ४०
       सायट्रिक असीड
          gm
               
       ०१
         पॅकटीन
         ५०gm
       २७०/१००gm
      १४५
         साखर
         १.५kg
         ४०/pakg
      ६०
         पकिग


       १
          लेबल


       १
                                                          टोटल
    ४२८ Rs


    Image result for मिक्स फ्रुट ज्याम




                   23)   कॅलरीज काढणे . 

        * कोणत्यही काम करण्यासाठी कॅलरीजची गरज असते . 


    व्याख्या :- कॅलरीज हे उर्जया मोजण्याचे एकक आहे . 

    टीप :- आपण अन्न खातो व ते किती ख्ल्ल्यावा किती कॅलरीज मिळेल हे माहीत नसते . 

    म्हणून :- एका उधरावरून आपण काढू शकतो . 

    * वय भागिले उंची चा वर्ग  असे करून घ्यावे . 

    उंची मीटर मान्ध्ये घ्यावी . 
    मानवाच्या B M I 18 - २४ असेल तो चांगला असतो . शरीरातील प्रत्येक स्न्यू अंकुचन व पसरण पावतो . 

    *   कर्बोदके :- १ ग्र्याम मंधून ४ कॅलरीज मिळतात . 

    *    प्रथिने :- शरीर बांधणी करणे =१ गॅम मंधून ४ कॅलरीज मिळते . 

    *     स्निग्ध पदार्थ :- १ गॅम मंधून ९  कॅलरीज ऊर्जा  मिळते . 

            

    Comments

    Popular posts from this blog

    गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट

    electreekal simbols