arathing karane
उद्देश :- विद्दुतसंच मांडणीतील उपकरणांची अथवा साधनांचा धातूचा बॉडीची जमानीशी वीशीष्ट पद्धतीने केलेली जोडणी म्हनजे अर्थिंग होय.
साहित्य :- अर्थिंग प्लेट , वायर , कोळसा , वीटचे तुकडे , मीठ , (केमिकल कम्पाउंड).
साधने :- फावडे , पार , टिकाऊ , मल्टीमीटर .
अर्थिंग करणे :-
- अर्थिंग साठी जमीन अशी निवडावी की तिथे आद्रता जास्त असावी व जमीन मऊ असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असेल अशी जागा बघावी .
- अर्थिगचा खड्डा ३.३फूट / १ मीटर पेक्षा जास्त असावा.
- अर्थिंग चा ओहम १ पेक्षा कमीत कमी असावा.
- आपण जमिनीचा राजीस्तंत कृत्रिम रित्या कमी करू शकतो. त्यात आपण ( मीठ , कोळसा , केमिकल कम्पाउंड) इत्यादी गोष्टी टाकू शकतो. व त्याचा रजीस्तंत कमी करतो .
- अर्थिंग मध्ये आपण विठेचे तुकडे टाकतो कारण विठेचे तुकडे पाणी शोषून घेतात व जमनी खाली ओलावा टिकण्यासाठी मदत होते.
- अर्थिंग चे तीन प्रकार :- १) रॉड अर्थिंग. २) पी.व्ही.सी अर्थिंग . ३) प्लेट अर्थिंग . ४) मेंटनन्स फ्री अर्थिंग.
- हल्ली जास्तीत जास्त वापरली जाणारी अर्थिंग म्हणजे प्लेट अर्थिंग .
- अर्थिंग चा जमिनीशी संपर्क करण्यासाठी जे काय लोखंडाची वापरतो त्याला इर्थ इलेट्रोड म्हंतात . व ते GI धातू चे असते कारण हा धातू लवकर गंजत नाही.
- फायदे :- अर्थिंग हि सेफ्टी आहे कारण जर कोणत्याही मशीन ची वायर शोर्ट होऊन बॉडीला टच झाली तर त्याचा करंट अर्थिंग मार्फत जमिनीत जातो .
- image:-

![]() |
Comments
Post a Comment