इलेक्ट्रीकल बेसिक

 १०)     इलेट्रिकल  सक्रिट 

 उदेदश :- सक्रिटचे प्रकार  अभ्यासने  


साहित्य :- ब्लब , स्विच वायर  , होल्डर  ,प्लग  , केसिंग केपिग पटी  . 


साधने  :- टेस्टर ,पककड़  , हथोड़ी  , ड्रिलमशिन 


 कति :- सक्रिट  एकुन तीन प्रकार  असतात
            ते  खलिल प्रमाणे
      सक्रिटचे प्रकार    = १} सिपल सक्रिट
                                        २}सीरीज सक्रिट
                                         ३} परलर सक्रिट
  १} सिपल सक्रिट  :-  या मधी  आपन एका  बतनावरती  एक ट्यूब  / किवा  बल्ब  लागु  शकतो  या मध्ये   आपन  फेज ,नूट्रल  ची वायर असते 


२)सिरीज सर्किट :-या मंध्ये करंड सारखाच राहतो .व व्ह्लटेज diwaid होते .व त्या बल्बचा रजीस्टेन्स  कमी होतो .उदा } समान wat चे ब्लूब एकसारखे पेटतात . कारण rjistans सारखाच असतो 



पँररल:- या मंध्ये करंड diwaid होते व voltej एकसारखे राहते .ह्या सर्किटचा ज्यास्त वापर घर वायरिंग साटी केला जातो . उदा ) गोडाऊन ची वायरिंग ह्या सर्किटचा वापर करू केली जाते .पाहिजे ठीतला ब्लब चालू होतो .



          ११)     इलेक्ट्रीकल बेसिक 


आपल्याला इलेक्ट्रीकल क्षेत्रात जे अडथळे येतात यास बेसिक म्हणतात .

       openसर्किट :-कोणतही सर्किट जेव्हा पूर्ण होत नाही म्हणजे सोअर्स पासून परत सोअर्स पर्यंत परत जात नाही त्याला open सर्किट असे  म्हणतात .

    close सर्किट :-करंड सोअर्स पासून सोअर्स पर्यंत परत जातो .त्याला सर्किट असे म्हणतात .

    करंड :-एखाद्या good condactar मधून विद्यूत प्रव्हा वाहतो यास हात लावल्यास करंड म्हणतात .

  ट्रीप :-कुटे शोर्ट होऊन त्या ठिकाणी e l c b पडणे .      
Image result for ट्रिप e l c b

good condactar :-ज्या मंधून मानवास करंड लागतो यास good condactar म्हणतात .उदा ) लोखंड अलुमिनिअम तांबे सोने इत्यादी .

    bad condactar :-ज्या मधून करंड वाहत नाही यास bad कंडक्टर असे म्हणतात .उदा )लाकूड ,रबर ,प्लास्टिक इत्यादी .



      १२)  तापमान व आद्रता मोजणे .

उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .

साहित्ये :-वही ,पेन  हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .

कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते 

Image result for dry bulb wet bulb

                                                            



किमान व कमन तापमान :-या मंधे सुद्धा पारा असतो . 

जसे ऊन वाढते .. तसा हा पारा वरती आपल्याला तापमान समजते . 

हे तापमान मोजण्यासाटी वापरतात . 



0...
index
date
minimam
maximam
Dry blub
Wet blub
Himidyuty +
1

1-2-18
11
23
23
15
38
2
2-2-18
9
19
21
15
46
3
3-2-18
11
22
23
16
45
4
4-2-18
11
22
24
16
39
5
5-2-18
11
25
23
16
45
6
6-2-18
11
22
24
17
36
7
7-2-18
9
20
21
17
58
8
8-2-18
9
19
21
16
59
9
9-2-18
12
21
23
15
46
10
10-2-18
8
20
20
15
57





























Comments

Popular posts from this blog

food lab

गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट

electreekal simbols