सेफ्टी विषयी माहिती .

ईलेक्ट्रीकल्चे काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी .












Image result for electrical hammar1)हातोडी :- हातोडीचा  वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .                                                        



Image result for electrical tool2)  स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये  वापर होतो .

    

Image result for electrical tool 3)ड्रील मशीन :-  ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व  याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते . 

                

Image result for electric hacksaw blade4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो .                                               

Image result for electrical tool 5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी केला जातो .

              

Image result for spanar 6)  स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात . 

.                                                                                  

Image result for electricity sholder gan 7) सोल्ड्रिंग गन :- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो                                              


Image result for electrical tool8)टेस्टर :- टेस्टर चा उपयोग आपण करंट चेक करण्या साठी होतो . जेव्हा आपण वायरिंग काम करतो तर त्याच्या आधी  करंट चेक करतो .




   ३)वायर चे प्रकार 

उद्देश :- वायर प्रकार अभ्यासाने.

साहित्य:- सर्व प्रकार चा वायर (उदा). 1)सिंगल कोर वायर (२) टू कोर वायर (३) थ्री कोर वायर (४) फोर कोर वायर (५)मल्टीस्त्रंड वायर..

1)सिंगल कोर वायर :- हि अॅल्युमिनियम पासून बनवलेले असते . ह्या वायर चा वापर फेज , नुट्ल, अर्थिंग , विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.


२) टू कोर वायर :- हि वायर फेज व नुत्रल  विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. हि वायर अॅल्युमिनियम व मल्टीस्त्रंड सुद्धा असते

३)  थ्री कोर वायर :- हि वायर आपल्या मशीन साठी अर्थिंग हवी असेल तर थ्री कोर वायर चा वापर करतात.  हि वायर फेज व नुत्रल व अर्थिंग हे  विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. 

४) फोर कोर वायर :- हि वायर आपण फेज साठी २ नुत्रल२ किवा तीन फेज एक नुत्रल अशी कशीही वापरू शकतो

५)मल्टीस्त्रंड वायर:- हि वायर लवचिक असते हि वायर तांबे या धातूपासून बनलेली असते हि वायर जास्त घरातील वायरिंगला वापरतात 






 ४) जॉइटचे प्रकार . 
   

१)सिम्पल जॉईट :-
                         हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना                          ज्यास्त वापरला जातो .Rattail Splice

२ )मॅरीड  जॉइट :-
                         हा जॉइट पोलवरच्या लाईनला                                      वापरला जातो .
Image result for married joint electrical३)युनियन जॉइट :-
                            हा जॉइट ३ फेज मोटारच्या सप्लाय                             वा पाण्यातील मोटार यांना मारला                                जातो .

४ ) ब्रिटानिया जॉइट :-
                              हा जॉइट HT लाईनला ज्यास्त                                    मारला जातो .
Image result for britannia joint electrical
५) टी जॉइट :-
                     आपल्याला चालू सप्लाय मधून जर                            कनेक्शन पाहिजे असेल त्या वेळी जॉईट                        मारला जातो .   




Image result for t joint electrical


  



         ५)   बायोगॅस 

   उद्देश :-बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे . 
बायोग्यास हा गाईच्या शेणापासून बनला जातो . 
  ही न सम्पणारी ऊर्जा मानली जाते . बायोगँस कसा बांधावा आपल्या जवळ दरोरोज किती शेण उपल्बध आहे हे पहावे . 

बायोगँस बांधण्याच्या दोन पद्धती . १)प्लॉटिंग डोम टाईप        २)फिक्स डोम टाईप . 
१)प्लॉटिंग ह्या [पद्धतीने जर बायोगॅस बांधला तर तो फायदेशीर ठरतो . (कारण )जर एखाद्यावेळी नटबोल्ट तुटला तर आपण ती टाकी काढून दुरुस्त करता येते . 
२)फिक्स डोम टाईप :-ह्या मधे आपण दुरुस्त करण्यास गेलो तर आर्थिक ख रचा ज्यास्त होतो हा पूर्ण बंद टाईप  बांधला जातो .   अर्धे बांधकाम काढावे लागते .  म्हणून हा बायोगॅस ज्यास्त बांधला जात नाही .  
कृती :-प्रथम बायोग्यास बांधवा कुठे हे माहीत करून घ्यावे . जनावरांच्या गोठया शेजारी तिथे मोकळी जागा असावी व पाण्याची व्यवस्था असेल हे असणे गरजेचे आहे . या मंधे आपण किचन वेस्ट टाकू शकतो . बायोग्यासचे प्रमाण १/१ एकास एक असे मानले आहे . म्हणजे १ किलो शेण व एक लिटर पाणी टाकावे 

* बायोग्यास तयार कसा होतो . या मध्ये अनोरोबीक बॅक्टरीया असतो . या बॅक्टरीयाला ऑक्सिजन लागत नाही . म्हणून काळा रंग मारला जातो . नवीन बायोगॅस बांधला की १० ते १५ दिवस तयार होण्यास लागतात . 



Image result for bayogass



 

६) कांडी कोळसा तयार करणे . 


 उदेद्श :-   अन्न आणि इंधन  या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. परंतु सध्या इंधनाची टंचाई भासते आहे त्याचप्रमाणे इंधनाची गरजही वाढते आहे.पारंपारिक इंधने उदा. कोळसा, LPG इ. संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून परंपरागत इंधनात बदल करणे आवश्यक आहे.

साहित्य :-  उसाचे पाचट , पत्र्याचा डबा  ,आगपेटी, गव्हाचे पीठ,पालापाचोळा, लोखंडी पाईप

कृती :- १) प्रथम कांडी कोळसा तयार करण्यासाठी पत्री डबा घ्या  आणि त्या डब्याला स्वच्छ करून घ्या.
        २) पालापाचोळा पत्री डब्यात एकत्र करा व त्याला अर्धवट    जाळा.
      ३) काही वेळानंतर अर्धवट जळालेला कोळसा शिल्लक राहील. (हे मिश्रण संपूर्ण जाळू नये        तसे केल्यास त्याची राख होईल आणि ती राख कोळसा बनवण्यासाठी उपयोगाची ठरणार      नाही
      ४)अर्धवट जळालेला कोळसा थंड झाल्यावर पत्री ब्यालर  बाहेर काढून जमिनीवर   प्लास्टिकच्या पिशवीवर पसरवावा व लोखंडी पाईप त्यावर फिरवून त्याचा बारीक भुगा       करावा.
       ५) एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यात पीठ टाका व थोडावेळ उकडू द्या,        पिठाचा खळ तयार होईल.मऊ भुगा तयार झाल्यावर त्यात पिठाचा खळ मिसळावा.
       ६) तयार झालेल्या मिश्रणाचे सारख्या आकाराचे गोळे बनवा. हे गोळे उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे कांडी कोळसा तयार होईल. 

Image result for made a charcole




७)सोलार कुकर
सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे म्हणतात सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू शकतो .
    
उद्देश :-गैस किंवा लाकूड न वापरता मिळवली जाणारी उर्जा 
व त्यावर अन्न शिजवणे .

साहित्ये :-पत्रा, लोखंड ...

साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी .....

 कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती 
ती जागा पहावी . तिथे सावली असणार नाही व कोणाचा 
धक्का लागणार नाही हे लक्ष्यत ठेवावे .व जसी 
बद्दलतात तसे सोलर फिरवायला लागतो .
* या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व ह्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .

  Image result for सोलर कुकर
हा सोलर कुक्कर आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले 
जाते .



८) सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .


उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .

साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड

कृती :-प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा             होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये  बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला.अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .

ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .

I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .

R =विद्युत रोध

              



    ९) अर्थिंग करणे .) अर्थिंग करणे .

) सि

  ९) अर्थिंग करणे .   ९) अर्थिंग करणे .  ९) अर्थिंग करणे .

     ९) अर्थिंग करणे .

      ९) अर्थिंग करणे .  ९) अर्थिंग करणे .     ९) अर्थिंग करणे .

रीज सर्किट :-  या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो व वोल्टेज डिव्हाइड होतो . वोल्टेज डिव्हाइड  झाल्यामुळे ज्या  बल्ब चा राजिस्टत कमी असतो तो बल्ब लवकर 




पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10

सर्कि
पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10

पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10


पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10

टचे प्रकार :- १) सिम्पल  सर्किट 
                           २) सिरीज सर्किट 
                           ३) पॅरलल  सर्किट 

उद्देश               :- सर्किट चे प्रकार अभ्य्साने  

साहित्य             :- बल्ब , स्वीच, वायर  , होल्डर  , प्लग 

साधने               :- टेस्टर  , पक्कड , हाथोडी , ड्रिल मशीन . 

१)  सिम्पल  सर्किट :- या सर्किट मध्ये आपण एक बटना वरती एक ट्यूब /बल्ब लावू शकतो . या मध्ये फेस , न्यूट्रल दिल्यावर बल्ब लागतो . या मध्ये दोन टर्मिनल असतात . 

२) सिरीज सर्किट :-  या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो व वोल्टेज डिव्हाइड होतो . वोल्टेज डिव्हाइड  झाल्यामुळे ज्या  बल्ब चा राजिस्टत कमी असतो तो बल्ब लवकर पेटतो . सामान व्होल्टचे  जर बल्ब असतील तर ते एकसारखे पेटतात . कारण त्याचा राजिस्टांत सामान असतो . 

 ३) पॅरलल  सर्किट :- या सर्किट मध्ये करंट डिव्हाइड होतो व वोल्टाज समान  राहते . पॅरलल  सर्किट हे जास्तीत जास्त घरामधल्या वायरिंगला वापरतात . पॅरलल  मधून आपल्याला पाहिजे तिथे सप्लाय घेऊन जाऊ शकतो हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात नेऊ शकतो . 







  ९) इलेट्रिकल  वायरिंग करने   

उदेद्श्य :- इलेट्रिकल  वायरिंग करने
साहित्य  :- ड्रिल मशीन , रावळ प्लग ,कटटर ,पककड़। 
साधने :- केसिंग कपिंग पट्टी, सीगल कोर वायर , ट्यब , बोर्ड   
कृति :- १) स्रुवातीला आम्ही जिथे वायरिंग करायची टी जागा   
             फिक्स केलि। 

         २) तय नतरुण लेबल ट्युबाने खून करूंन तय व्रती ड्रिल मशीने           हॉल पाडले
         ३) जिथे आपन काम तय वेळी तिथली जागा स्वछ करावी। 
         ४) तेथील लागणाऱ्या साहित्याची यदि केलि आणि ते सर्व  
             साहित्य आणले
         ५) काम करताना कोणत्याही वस्तूचा नाश होणार नाही ,याची  
             काळजी घेतली  
         ६) काम करताना आम्ही सेफ्टी वापरली ,कारण कोणतीही इज़ा  होणार नाही।
         ७) इलेट्रिकल च्या लोड नुसार सर्व साहित्य आणले . 
         ८) मग आम्ही काम करत असताना तेथील होल पड़त नहवते त्या नतर बोर्ड बसवाला 
        ९) ट्यब बाधन्यासाठी मल्टीस्टंड वायरचा तुकडा बसवाला  व् ट्यब बांधली  















पेटतो . सामान व्होववझचे  जर बल्ब असतील तर ते एकसारखे पेटतात . कारण त्याचा राजिस्टांत सामान असतो . 

 ३) पॅरलल  सर्किट :- या सर्किट मध्ये करंट डिव्हाइड होतो व वोल्टाज समान  राहते . पॅरलल  सर्किट हे जास्तीत जास्त घरामधल्या वायरिंगला वापरतात . पॅरलल  मधून आपल्याला पाहिजे तिथे सप्लाय घेऊन जाऊ शकतो हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात नेऊ शकतो . 




Comments

Popular posts from this blog

food lab

गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट

electreekal simbols